Thursday, February 6, 2020

बालकवींच्या कविता

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (जन्म : धरणगाव, १३ आॅगस्ट १८९०; मृत्यू : जळगाव, ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.

त्र्यंबक बापूजी ठोंबरे
जन्म१३ आॅगस्ट १८९०
धरणगाव, महाराष्ट्रभारत
मृत्यू५ मे १९१८
जळगाव, महाराष्ट्रभारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता
वडीलबापूजी ठोंबरे

5 comments:

  1. अतिशय छान विषय निवडला आहे.
    बालकवी विषयी आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून मौलिक अशी माहिती उपलब्ध करून दिली आहे.

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती आहे.

    ReplyDelete
  3. बालकवी हा विषय ब्लॉगसाठी निवडणे काळाची गरज आहे.
    त्याच्या कविता सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजे.
    माहिती उत्तम आहे.

    ReplyDelete